Karnataka CM Resigns : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; DK शिवकुमार होणार नवे CM, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय

Why Siddaramaiah Resigned as Karnataka Chief Minister : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
why did Siddaramaiah resign

why did Siddaramaiah resign

esakal

Updated on

Siddaramaiah Resignation latest News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज, गुरुवारी (२८ मे) आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत (Governor Thawar Chand Gehlot) यांच्या सचिवांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कार्यकाळातील तीन वर्षे पूर्ण होताच काँग्रेस हायकमांडने त्यांना पद सोडण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com