Karnataka Plane Crash: मोठी बातमी! कर्नाटकात विमान कोसळले; हवेत तांत्रिक बिघाड, नियंत्रण सुटलं अन्... घटनेनं खळबळ

Karnataka Plane Crash: मंगळुरू गावाजवळ रेड बर्ड हे खाजगी जेट विमान कोसळले आहे. या अपघातात पायलट आणि प्रशिक्षणार्थी पायलट गंभीर जखमी झाले आहेत.
Karnataka Plane Crash

Karnataka Plane Crash

ESakal

Updated on

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात रेड बर्ड प्रायव्हेट जेट कोसळले आहे. मंगलोर गावाजवळ हा अपघात झाला. पायलट आणि प्रशिक्षणार्थी पायलट गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com