Kittur Rani Chennamma School Bribery : सातवीच्या ॲडमिशनसाठी 20 हजारांची मागणी! लाच मागणारा मुख्याध्यापक लोकायुक्तांच्या जाळ्यात; 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक

Headmaster arrested for admission bribe : शिमोगा येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांना सातवीच्या प्रवेशासाठी २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लोकायुक्तांनी १० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली.
Why was the Shivamogga headmaster arrested?

Why was the Shivamogga headmaster arrested?

esakal

Updated on

बंगळूर : शिमोगा येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळेत सातवीच्या प्रवेशासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव यांना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ (Shivamogga Lokayukta trap news) पकडले. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com