CM Siddaramaiah
esakal
Karnataka Congress Government : कर्नाटकातील काँग्रेस सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी बंगळूरमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं (Shivajinagar Metro Station) नाव बदलून ‘सेंट मेरी स्टेशन’ करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.