

Police investigation underway at the accused’s residence in Vijayanagar, Karnataka, where three family members were allegedly murdered and buried in the courtyard.
esakal
कर्नाटकातील विजयनगरमधील कोट्टुरु गावात एक भयानक हत्याकांड समोर आले आहे.एका तरुणाने आई-वडिल अन् बहिणीलाही क्रूरपणे संपवले आणि त्यांची प्रेते घरात्या अंगणातच पुरली, दृश्यम चित्रपटला लाजवेल इतक्या या क्रूर हत्याकांडामुळे मुळे सगळेच हादरले आहेत.