काशी विश्वनाथ मंदिरात जवानाच्या बंदुकीतून अचानक सुटली गोळी, ३ जण जखमी

Kashi Vishwanath Temple काशी विश्वनाथ मंदिरात उच्च सुरक्षा असलेल्या भागात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. मंदिराच्या गेट नंबर ४बीवर तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं घटना घडली.
Accidental Gunfire at Kashi Vishwanath Temple Injures Three

Accidental Gunfire at Kashi Vishwanath Temple Injures Three

Esakal

Updated on: 

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात बंदुकीतून गोळी सुटल्यानं तिघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. उच्च सुरक्षा असलेल्या भागात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. मंदिराच्या गेट नंबर ४बीवर तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून ही गोळी अपघाताने सुटल्याचं म्हटलं जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

kashi digital pind-dan ban
A mini Varanasi made in London.
 India’s second public Ganeshotsav in Kashi
varanasi mumbai siddhivinaya
Marathi News Esakal
www.esakal.com