
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील आदिल ठोकर ऊर्फ आदिल गुरी या स्थानिक दहशतवाद्याने २०१८ मध्ये अटारी-वाघा सीमारेषेवरून कायदेशीर मार्गाने पाकिस्तानात प्रवास केला होता. तेथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतले आणि गेल्या वर्षी भारतात परत आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.