Kaushambi Accident: मुंज आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ८ जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत

Pickup Crashes into Trailer Near Dorma Village: उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी. पिकअप आणि ट्रेलरची जोरदार धडक, अपघातात मुलांचा समावेश.
Kaushambi Accident

Kaushambi Accident

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात नॅशनल हायवे-२ वर एक हृदयद्रावक भीषण अपघात झाला आहे. मुंज आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून, या अपघातात तीन निष्पाप मुलांसह एकूण ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शनिवारी (२८ मार्च २०२६) सकाळी सैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोरमा गावाजवळ भरधाव पिकअप आणि ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com