Mount Vinson: उत्तराखंडच्या 'कविता चंद' ने रचला इतिहास; अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर 'माउंट विन्सन' सर
Kavita Chand Conquers Mount Vinson in Antarctica: उत्तराखंडची कन्या कविता चंद यांनी अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर माउंट विन्सन यशस्वीरित्या सर करून भारताचे नाव जगात रोशन केले आहे. मूळच्या अल्मोडा येथील असलेल्या कविता सध्या मुंबईत राहतात.
उत्तराखंडची कन्या कविता चंद यांनी अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर माउंट विन्सन (Mount Vinson, ४,८९२ मीटर) यशस्वीरित्या सर करून भारताचे नाव जगात रोशन केले आहे. मूळच्या अल्मोडा येथील असलेल्या कविता सध्या मुंबईत राहतात.