Kedarnath Helicopter Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; ७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती, अपघाताचे कारण समोर

Char Dham Yatra : या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली.
Wreckage of the helicopter that crashed near Kedarnath, killing all 7 passengers on board; rescue and investigation teams at the crash site.
Wreckage of the helicopter that crashed near Kedarnath, killing all 7 passengers on board; rescue and investigation teams at the crash site.esakal
Updated on

उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ७ जण होते असे सांगितले जात आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com