

Kejriwal PM residence march
esakal
AAP Chief to March on PM Modi's Residence Over E20 Petrol Policy
नीट पेपरफुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आता विरोधक E20 पेट्रोलचा मुद्दा घेऊन रणकंदन करणार असल्याचं दिसून येतंय. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची घोषणाच केलीय.