

Delhi government officials during a media visit to Arvind Kejriwal’s former ‘Sheesh Mahal’ residence.
esakal
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ज्या बंगल्यात राहत होते, ती वास्तू दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकारांना दाखविली. आता लवकरच सर्वसामान्यांना देखील तो पाहता येणार असल्याचे दिल्ली सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी सांगितले. केजरीवाल राहत असलेल्या बंगल्याला भाजपच्या नेत्यांनी ‘शीशमहल’ असे नाव दिले होते.