Kerala Girl AbuseEsakal
देश
१८ वर्षीय मुलीवर ४ वर्षांपासून ६५ जणांकडून लैंगिक अत्याचार, ४० जणांचे नंबर वडिलांच्या फोनमध्ये सेव्ह
Kerala 18 year old girl Sexual Abuse : नुकताच १८ वा वाढदिवस साजरा केलेल्या मुलीने आपल्यावर १३ वर्षांची असल्यापासून ६५ जणांनी अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत.
केरळमध्ये १८ वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर आलीय. पीडित मुलीने असा दावा केलाय की गेल्या चार वर्षात ६४ जणांनी माझ्यावर अत्याचार केला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना अडचण सांगितली त्यांनीच विश्वासघात करत शोषण केलं असंही तिने म्हटलंय.