RSS Volunteer death After BJP Ticket Denial in Kerala
esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या RSS कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील त्रिक्कण्णपुरम येथील रहिवासी आनंद के. थंपी यांचा मृतदेह शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घराजवळील शेडमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला.