Crime News : २० वर्ष बंद असलेल्या घरात पोलिसांचा प्रवेश, फ्रीज उघडून बघितलं तर मिळाली चक्क मानवी कवटी; कुठं घडली घटना?

Latest Marathi News : पोलिसांनी हे अवयव ताब्यात घेतले असून तपासणीसाठी लॅबमध्ये पाठण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी तपासही सुरु केला आहे.
 kerala Latest News
AI Generated images ( प्रातिनिधीक)esakal
Updated on

Skull and Bones Found in Refrigerator : जवळपास २० वर्षांपासून बंद असलेल्या घरात पोलिसांना फ्रिजमध्ये चक्क मानवी कवटी आणि इतर काही अवयव आढळून आले आहेत. सोमवारी केरळच्या चोट्टानिकारा गावात ही घटना घडली. पोलिसांनी हे अवयव ताब्यात घेतले असून तपासणीसाठी लॅबमध्ये पाठण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी तपासही सुरु केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com