

husband pours hot fish curry on wife
ESakal
केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील वैक्कल भागात एका पतीने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर गरम माशांची करी फेकली. कारण ते इतके विचित्र होते की ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चदयमंगलम पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. पीडितेचे नाव रेजिला गफूर आहे आणि आरोपी पतीचे नाव साजीर आहे, जो सध्या फरार आहे.