Kerala Election 2026 Results : केरळमध्ये १० वर्षांनंतर सत्तांतर, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष; 'ही' २ नावे चर्चेत

UDF Victory : ४ मे २०२६ च्या निकालांमध्ये केरळमध्ये UDF ला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र समोर आले. काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीने १०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्तेवर पुनरागमन निश्चित केले.
UDF leaders celebrating victory after securing majority in Kerala Election 2026, sparking discussions over the next Chief Minister.

UDF leaders celebrating victory after securing majority in Kerala Election 2026, sparking discussions over the next Chief Minister.

esakal

Updated on

आज केरळच्या राजकारणात आज इतिहास घडला आहे. निवडणूक निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, केरळच्या जनतेने बदलाच्या बाजूने मतदान केले आहे. सध्याचे कल हे दर्शवतात की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF (संयुक्त लोकशाही आघाडी) ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आता सर्वात मोठी उत्सुकता आहे की: मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोण भूषवणार? व्ही.डी. सतीशन् विजयी होणार, की दिल्लीतील एखादी दिग्गज व्यक्ती केरळच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेणार? यावर चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com