Kerala Newborn Killing Case : केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पुडुक्कड परिसरातून एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये (Live-in Relationship) राहणाऱ्या एका महिलेने तिच्या दोन नवजात बाळांचा गुदमरून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.