Crime News : भावाचा मृत्यू होताच वहिनीसोबत लग्न, सर्वांसमोर केली अजब मागणी; नकार देताच गळा दाबून खून

Crime News : माहेरचे लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना सुलेखा अंगणात मृतावस्थेत आढळली. तिचे हात दुमडलेले होते, जवळच एक काठी पडलेली होती आणि तिचे केसही विस्कटलेले होते. सासरच्या घरातील सर्व लोक बेपत्ता होते. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
The accused allegedly strangled his sister-in-law after she rejected his marriage proposal, shortly after his brother’s death.
The accused allegedly strangled his sister-in-law after she rejected his marriage proposal, shortly after his brother’s death.esakal
Updated on

पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मुलाला घेऊन कुटुंबासह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेतआहेत. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील तीर पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com