Pushkar Mela Viral News : कोट्यावधींची किंमत असलेल्या घोड्यांच्या बाजारात किन्नरची चर्चा; लाखो रुपयांच्या पैशांनी भरलेली पिशवी, समाजमाध्यमांवर व्हायरल

Kinnar Viral Video : राजस्थानमधील पुष्कर मेळ्यात कोट्यवधी रुपये किमतीच्या घोड्यांच्या बाजारात एका किन्नरची चर्चा रंगली आहे. लाखो रुपयांची रोकड असलेली पिशवी आणि घोड्यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमुळे तिचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.
Pushkar Mela Viral News

Pushkar Mela Viral News

esakal

Updated on: 

Pushkar Horse Market : राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर मेळ्यात कोट्यवधी रुपये किमतीचे घोडे आणि म्हशी यांच्यामुळे दरवर्षी आकर्षण निर्माण होते. यंदा मात्र एका किन्नराचीही मेळ्यात जोरदार चर्चा सुरू आहे. सुशीला किन्नर असे तिचे नाव असून, तिच्या विविध चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.

Loading content, please wait...