Sonam Wangchuk: ‘वांगचुक यांच्या आंदोलनामागील हेतू तपासला पाहिजे’; नाशिक दौऱ्यात किरण बेदी यांचे मत; शिक्षण व्यवस्थेसाठी तीन महत्त्वाच्या सूचना

Kiran Bedi Questions the Purpose Behind Sonam Wangchuk's Protest: शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि संसाधनांच्या प्रभावी वापराबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
Sonam Wangchuk

Sonam Wangchuk

esakal

Updated on

नाशिक: दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामागील नेमका हेतू काय आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. कोणत्याही आंदोलनाचे यश-अपयश त्यामागील उद्देशावर अवलंबून असते, असे स्पष्ट मत माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज येथे व्यक्त केले. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाविषयी थेट भाष्य करण्याऐवजी त्याच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com