Jammu Kashmir Crime : लग्नाच्या अवघ्या 14 दिवसांत नववधूची निर्घृण हत्या; मुश्ताकनं यास्मीनचा चिरला गळा, शरीरावर धारदार शस्त्राने वार

Husband Arrested After Yasmine Begum’s Death : घरगुती हिंसाचाराचा बळी ठरली नववधू; परिसरात संतापाची लाट, कुटुंबीयांची न्यायाची मागणी
Jammu Kashmir Crime News
Jammu Kashmir Crime Newsesakal
Updated on

किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील संग्राम भट्टा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर (Jammu Kashmir Crime News) आली आहे. लग्नाच्या केवळ दोन आठवड्यांनंतरच अमीर मुश्ताक याने आपल्या नववधू यास्मीन बेगमची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला. ही घटना १ ते २ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री उघडकीस आली असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com