

Massive Devotee Gathering
sakal
बेळगाव : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर, सांगली, बेळगाव आदी भागातील भाविकांनी गुरुवारी (ता. ४) सौंदत्ती डोंगरावर गर्दी केली होती. यात्रेचा मुख्य दिवस झाल्यानंतर कोल्हापूरसह विविध भागातून आलेल्या भाविकांनी डोंगरावरून परतण्यास सुरुवात केली आहे.