Malda MBBS Student Death
esakal
Malda MBBS Student Death : पश्चिम बंगालमधील मालदा येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या रहस्यमय मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर आणि ज्युनियर डॉक्टर उज्ज्वल सोरेन याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. मृत तरुणी वयाच्या २४ व्या वर्षी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.