Dragged to Room, Filmed & Threatened: Law Student’s Shocking Testimony in Kolkata Gangrape Case : कोलकात्यात पुन्हा आरजी कर महाविद्यालयासारखी घटना घडली आहे. येथील लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका २४ वर्षीय विद्यार्थ्यीनीवर महाविद्यालयातील विद्यार्थ्याने बलात्कार केला आहे. 25 जून रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.