

Indian Army
esakal
जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर मोहम्मद लतीफ भट हादेखील ठार झाला असून, त्याने आतापर्यंत भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या होत्या.