कुलगाम : हल्ल्यात जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

Kulgam Encounter
Kulgam Encounter

Kulgam Encounter Update : जम्मू आणि काश्मीर येथे कुलगामच्या परिवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलिस अधिकारी SgCt रोहित छिब शहीद झाले असून तीन लष्करी जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत. या चकमकी दरम्यान एक दहशतवादी देखील ठार झाला आहे.

जम्मू-काश्मीर पोलिस कॉन्स्टेबल (SgCt) रोहित चकमकीत शहीद झाले असून चकमक अद्याप सुरु आहे अशी माहिती कश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली

Kulgam Encounter
ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकला नाही; केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com