

Jammu Kashmir targeted killings
esakal
Kulgam terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कुलगामच्या केल्लम भागातील एका विटांच्या भट्टीवर घडली आहे.