H. D. Kumaraswamy : वाहन न मिळाल्याने कुमारस्वामी संतप्त

Karnataka Tour : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक दौऱ्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे राज्य सरकारवर राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
H. D. Kumaraswamy
H. D. Kumaraswamysakal
Updated on

बंगळूर : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहे. कुमार स्वामी यांना दौऱ्यासाठी वाहन उपलब्ध करून न दिल्याने राज्यसरकारने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com