
एका बेरोजगार तरुणाच्या खात्यावर अचानक अब्जावधी रुपये आल्याचा प्रकार समोर आलाय. तरुणाने यानंतर बँकेकडून याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बँकेने त्याचं खातं गोठवण्यात आल्याचं सांगितलं. या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत. तसंच आयकर विभागालाही याची माहिती देण्यात आलीय. ग्रेटर नोएडातील एका गावातील तरुणासोबत हा प्रकार घडलाय.