Lakhimpur Road Accident
esakal
भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघाताची घडली आहे. यात अपघात ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे ही घटना घडली आहे.