Noida Lamborghini Accident Case| लॉम्बिर्गिनीनं दोन मजुरांना चिरडणाऱ्या युट्युबरला मिळाला तात्काळ जामीन; लोकांचा संताप

या व्यक्तीला मिळालेल्या तात्काळ जामिनामुळं मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.
Lombirgini Accident
Lombirgini Accident
Updated on

Noida Lamborghini accident case| पुण्यात पोर्शे अपघात प्रकरणात भरधाव कार चालवल्यानं त्याखाली चिरडून एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. यामुळं देशभरात रानं उठलं होतं, यामुळं अतिश्रीमंत लोकांच्या असंवेदनशील वागणुकीचा मुद्दा प्रकर्षानं पुढे आला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे.

नोयडामध्ये एका लॉम्बिर्गिनी कारनं चिरडल्यानं दोन बांधकाम मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही कार चालवणारा युट्यूबर असून काही तासांतच त्याला जामीन मंजूर झाला आहे. त्याला मिळालेल्या जामिनामुळं मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.

Lombirgini Accident
Imtiaz Jaleel: मशिदीत स्फोट करणाऱ्यांवर दहशतवादाचं कलम का नाही? पोलिसांच्या फतव्यावर भडकले इम्तियाज जलील
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com