Marathi News Live Updates: महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुण्यात पहिला गुन्हा दाखल

Breaking Marathi News Live Update : आजच्या ताज्या बातम्यांचे LIVE Updates जाणून घ्या. महाराष्ट्र, पुणे, मुंबईसह देश-विदेशातील राजकारण, हवामान, क्रीडा, मनोरंजन आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट वाचा.
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Pune Live महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुण्यात पहिला गुन्हा दाखल

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर या कायद्यांतर्गत पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचन दिले जात होते. या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित ब्रिटिश नागरिकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com