
Latest Marathi News Live Update
esakal
खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून आज वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली असून एकेरी मार्गामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घाट परिसरात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत आहे.