Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

Ganesh Visarjan Live Updates: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाला निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकीतील क्षणोक्षणीचे अपडेट्स, वाहतूक व्यवस्था, महत्त्वाचे बदल आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Maharashtra Ganesh Visarjan Live:  तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

Pune Live तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

पुण्यातील मानाचे तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून, मिरवणुकीसाठी भाविक आणि गणेशभक्तांची मोठी गर्दी जमली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com