Latest Marathi News Live Update
esakal
भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सरदार वल्लभभाई प्रवेशद्वाराजवळून महिला जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन मुलांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.