
Latest Marathi Live Update News
esakal
दुग्ध संघाने म्हशीच्या आणि गाईच्या दुधाच्या खरेदी दरात थेट वाढ करत दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला आर्थिक आधार दिला आहे. म्हशीचे दूध ५२ तर गाईचे दूध ३९ रुपये लिटर दुग्ध संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर मागे तब्बल ४ रुपयांची वाढ केली असून, जुना ४८ रुपयांचा दर आता थेट ५२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर गाईच्या दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली असून ३७ रुपयांवरून दर ३९ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.