Sakal Podcast : पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हार्ट अटॅकने मृत्यू ते सलग तीन दिवस बँकांना सुट्टी

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal podcast
sakal podcastE sakal

Latest Marathi News Podcast : आरक्षणाचा निर्णय होऊन महिना संपला तरीदेखील अद्याप कोणालाच SEBC चे प्रमाणपत्र मिळालं नाहीये.... तर शनिवार पासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने बँका बंद असणारेत..... यासोबतच भारताचे पहिले स्वदेशी अवकाशयान ‘पुष्पक’ची सलग दुसऱ्यांदा यशस्वी लॅंडिंग करण्यात आलीय.... याबातम्यांसोबतच.... लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसकडून अभिनेते अन् माजी खासदार राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा सुरुय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची प्रतीक्षाच

२) सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची होणार गैरसोय

३) IPL च्या पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली- पंजाब आणि कोलकता- हैदराबाद भिडणार (ऑडिओ)

४) पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हृदयविकाराने मृत्यू

५) इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास!

६) IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून?

७) लोकसभेसाठी उत्तर मध्य मुंबईतून राज बब्बर, स्वरा भास्करच्या नावाची चर्चा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com