Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

Latest Marathi news Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

केंद्र सरकारनं आज देशातील ९९ हजार १५० टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं जाहीर केलंय.... पण या घोषणेवर शेतकरी नेत्यांनी मात्र आक्षेप घेतलाय.... तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड ठरू शकतं, याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबतच आज आयपीएलमध्ये बंगळुरु विरुद्ध गुजरात तर चेन्नई विरुद्ध हैद्राबाद अशी लढत होणारेय... यासह इतर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) केंद्रानं कांदा निर्यातीला खरंच परवानगी दिली? (ऑडिओ)

२) सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? (ऑडिओ)

३) आयपीएलमध्ये बंगळुरु-गुजरात तर चेन्नई-हैद्राबाद संघात लढत (ऑडिओ)

४) एक मे पासून बदलणार बँकांचे हे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

५) राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

६) दोन बायका फजिती ऐका! घटस्फोट न घेताच दुसरीशी विवाह, पोलिसाला कोर्टानं फटकारलं

७) समंथाने मिटवली लग्नाची प्रत्येक आठवण

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com