Sakal Podcast: भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ते लोकसभा निवडणुकांत ७१ हजारांहून अधिक उमेदवारांचं 'डिपॉझिट जप्त'

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal podcast
sakal podcastE sakal

Latest Marathi News Podcast : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या म्हणजेच सीएएच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिलाय... तसेच केंद्राला आपले म्हणणे मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळही देऊ केलाय.... यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात काहीसा दिलासा मिळालाय.... लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्यास मुभा देण्यात आलीय... यासोबतच येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचा वापर होणारेय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) सीएए अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

२) सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा

३) भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश

४) लोकसभा निवडणुकांत ७१ हजारहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

५) निवडणुकी आधी गुगलवर वाढल्या राजकीय जाहिराती

६) आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचे तंत्रज्ञान

७) राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे कोर्टात

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com