Sakal Podcast : कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच अंत ते वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal podcast
sakal podcastE sakal

Latest Marathi News Podcast : इलेक्टोरल बाँडसंबंधी निवडणुक आयोगाने नवीन माहिती जाहीर केलीय... यामध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी प्राप्त करण्याच्या बाबतीत भाजप पहिल्या क्रमांकावर राहिलाय.... तसेच देशात CAA लागू झाल्यानंतर पाकिस्तानातील १८ हिंदू विस्थापितांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलंय.... यासोबतच एकदिवसीय वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाला कर्णधार रोहित शर्मा अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय........या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) रोखे प्राप्त करण्यात भाजप आघाडीवर, तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर

२) १८ पाकिस्तानी निर्वासित झाले भारतीय नागरिक

३) निर्यातबंदीने कांद्याचे ३ हजार १६१ कोटींचे नुकसान

४) कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच केला अंत

५) तुमच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या एका क्लिकवर..

६) वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार - मोहम्मद कैफ

७) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com