Sakal Podcast : हातकणंगलेत राजू शेट्टी मैदान मारणार का? ते IPLमध्ये आज CSK बदला घेण्यासाठी सज्ज

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

मुंबईने सलग तिसऱ्या वर्षी ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावलाय.... यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात परिस्थिती कशीय, हे आपण ऐकणारोत.... तर आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स भिडणारेत.... यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत.....

१) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक

२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)

४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय

५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त

६) रक्तसाठ्याची माहिती आता मिळणार ऑनलाइन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

७) आलिया मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी घेते थेरपी

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com