Sakal Podcast : हिंगोली लोकसभेत कोणाची हवा? ते पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

राज्यात १७ हजार ४७१ जागांसाठी पोलिस भरती होत असून यामध्ये एका जागेसाठी १०२ उमेदवार रिंगणात आहेत... यासोबतच आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे याचं विश्लेषण ऐकणारेत.... तसंच आयपीएलमध्ये आज गुजरात अन् दिल्लीचा संघ आमने-सामने असेल....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) राज्यात पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार

२) हिंगोली लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) आयपीएलमध्ये गुजरात-दिल्ली आमने-सामने (ऑडिओ)

४) लहान मुलांना उष्णतेच्या लाटेचा त्रास; राज ठाकरेंची शाळांना सुट्टी देण्याची मागणी,

५) ISRO ने पुन्हा जगात नाव कमावलं! रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मिळवले मोठे यश, सविस्तर वाचा...

६) BSF सोबतच्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार

७)...म्‍हणून मी सोशल मीडियापासून दूर : चिन्मय मांडलेकर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com