Sakal Podcast : कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावासाने हजेरी लावली असून मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान देखील झालंय.... यासोबतच कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार याचा आढावा आपण ऐकणारोत.... तर आयपीएलमध्ये आज गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर सामने होणारेत .....यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत.....

१) मुंबईत पावसाची शक्यता नाही

२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)

३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)

४) टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन

५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित

६) एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला

७) राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com