Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Latest Marathi news Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal Podcast
sakal PodcastE sakal

मुंबईसह राज्यातीन अनेक भागांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.... यासोबतच आपण सध्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे, याचा आढावा घेणारोत.... तसंच आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्सशी हा सामना रंगणारेय ....यासह इतर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा

२) लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)

४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद

५) एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम

६) दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; काय आहे कारण?

७) ‘रोमँटिक दृश्‍यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com