Sakal Podcast : माढ्यात मोहिते पाटील की निंबाळकर? ते मुंबईत विकेंडला पुन्हा हिट वेव

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

पुण्यात बर्फ खाल्ल्यानंतर आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचं समोर आलंय.... त्यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढ मतदारसंघातील परिस्थिती कशीय, हे आपण ऐकणारोत... मुंबईत येत्या विंकेंडला हिट वेवचा अंदाज वर्तवण्यात आलंय.....यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत.....

१) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला

२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)

४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ

५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या

६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज

७)आयुष्मानने दिली धक्कादायक कबुली

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com