sakal podcast
sakal podcastE sakal

Sakal Podcast : मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज ते वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक?

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

येत्या काही दिवसात मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलीय.... तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कच्चाथीवू बेटाचा मुद्दा चांगलाच पेटताना पाहायला मिळतोय.... यासोबतच आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.... याबातम्यासह.... प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हीने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) महामुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज; काळजी घेण्याचे आवाहन

२) इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड

३) वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक? (ऑडिओ)

४) काँग्रेसच्‍या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

५) ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी RBI उचलणार 'हे' मोठे पाऊल

६) प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर नको, युसूफ पठाण यांना निवडणूक आयोगाची सूचना

७) "अतिशय लाजिरवाणी गोष्ट"; ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरचं सडेतोड उत्तर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com