Sakal Podcast : ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना ते अनुराग कश्यपची 'ती' पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..
sakal podcast
sakal podcastE sakal

वंचित महाविकास आघाडीला सोबत घेण्याचं महाविकास आघाडीचं कोडं काही केल्या सुटत नाहीये.... या मुद्द्यावर येत्या दोन दिवसात तोडगा निघण्याची शक्यताय.... यासोबतच केंद्र सरकारने कांद्यांच्या निर्यातबंदीची मुदत अनिश्चितकाळासाठी वाढवलीय..... या बातम्यांसोबतच आज मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारेय......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना

२) बनावट सीबीएसई शाळांचं रॅकेट! ठाणे, पुण्यातील शाळांची मान्यता रद्द

३) IPL 2024 : आज राजस्थान विरूद्ध लखनौ आणि गुजरात गुजरात विरूद्ध मुंबई इंडियन्स (ऑडिओ)

४) कांदा निर्यातबंदीला अनिश्चितकाळासाठी मुदतवाढ

५) मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

६) जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे; हेरगिरीच्या माध्यमातून वाढतोय 'डिजिटल व्हॉयलेंस

७) "मला भेटायचं असेल तर ..."; अनुराग कश्यपच्या पोस्टनं वेधलं लक्ष

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com