Sakal Podcast : IPLमध्ये आज 'रॉयल' लढत ते रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता ताब्यात

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal podcast
sakal podcastE sakal

NCERT राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकातील काही संदर्भांमध्ये बदल केलाय.... या बदलानुसार बाबरी मशीद पाडल्याचा उल्लेख हटविण्यात आला असून अयोध्येत राममंदिराची निर्मिती हे प्रकरण जोडण्यात आलंय.... तसेच बंगळूरु येथील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं गेलंय..... यासोबतच... आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना करणारेय........या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत..... (sakal maharashtra News Podcast marathi Audio News podcast)

१) NCERT कडून १२वीच्या पुस्तकातील संदर्भात बदल; बाबरी उल्लेख हटविला तर राम मंदिर निर्मिती प्रकरण जोडले

२) नागपूर लोकसभा निवडणूक आढावा (ऑडिओ)

३) राजस्थानचा विजयरथ बंगळूर रोखणार? (ऑडिओ)

४) रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

५) RBIची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा

६) मध्य रेल्वेवर ११ एप्रिल पर्यत रात्रकालीन ब्लॉक

७) निवडणुकीच्या तोंडावर 'केरळ स्टोरी'चा डाव, दूरदर्शनच्या निर्णयावर थरूर यांचा घाव

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com