Sakal Podcast : अशोक चव्हाणांच्या होमग्राउंडवर भाजपचं काय होणार? ते आयपीएलमध्ये आज कोलकता विरुद्ध राजस्थान सामना

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

यंदाचा मान्सून कसा असणार याबद्दल भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय... तसंच मराठवाड्यातील नांदेड मतदारसंघात लोकसभेची लढत कोण जिंकणार, याबद्दलचं विश्लेषण आपण ऐकणरोत.... यासोबतच... आज कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडीएमवर राजस्थान अन् कोलकाता नाईट रायडर्स भिडणार .....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) मान्सून यंदा समाधानकारकरित्या बरसणार; IMD चा अंदाज

२) नांदेड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) कोलकता-राजस्थान यांच्यात ईडन गार्डन स्टेडियममध्ये थरार रंगणार (ऑडिओ)

४) वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण

५) मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी

६) Iran-Israel war : तुमच्यावर काय होणार परिणाम?

७) ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित पहिलाच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com